Breaking

BIG breaking:- श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील ८ कोटी ४५ लाख रुपयांच्या ‘दानपेटी घोटाळ्या’चे प्रकरण … ! 

  दिनांक : १७.०५.२०२४   न्यायालयाने आदेश देऊनही तात्काळ गुन्हे दाखल न केल्यास अवमान याचिका दाखल करणार ! *धाराशिव* – श्री तुळजाभवानीदेवी मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत, म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ताशेरे ओढत या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा…

रविवारी संभाजी आरमारचा “कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा:- श्रीकांत डांगे { संभाजी आरमार संस्थापक अध्यक्ष}…

सोलापूर संभाजी आरमारच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. १९ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले संकुल, सोलापूर येथे कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रतिवर्षी संभाजी आरमारच्या वर्धापन दिनानिमित्त हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषात मेळावा साजरा केला जातो. या सगळ्या मेळाव्यामध्ये हिरीरीने सहभागी होत पडेल ती जबाबदारी तत्परतेने पार पडणाऱ्या व्यंकटेश…

मुलं झाली नाहीत म्हणून चक्क २८४ वडाची झाडं लावली अन्.. थिमक्काच्या कार्यामुळे अमेरिका देखील झालीय थक्क…. विशेष लेख …

मुख्य संपादक  वैभव गंगणे २८४ वटवृक्ष लागवड करुन मुलाबाळा प्रमाणे सांगोपन करुन डेरेदार वृक्ष होई पर्यंत सांभाळ करण्याऱ्या कर्नाटकातील थिमक्काची अमेरिकेने घेतली दखल, थिमक्काचा उपक्रम सोशल मीडियावरील पर्यावरण, ऍग्रीकल्चर ग्रुपवर व्हायरलं. एकीकडे भारतातील बहुसंख्य लोक परदेशी जाऊन त्या त्या देशाचे नागरिकत्व स्विकारात आहेत. गेल्या कांही वर्षात अशा असंख्य भारतीयांनी आपल्या देशाचे पार्यावरण धोक्यात असल्याने आपण…

ब्रेकिंग:- सोलापूर महानगर पालिकेतील लाचखोर कनिष्ठ लिपिक तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना ACB जाळ्यात …

मुख्य संपादक  वैभव गंगणे सोलापूर यात थोडक्यात हकीकत अशी की या प्रकरणातील तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांना ई – निविदा प्रक्रियेद्वारे सोलापूर महानगरपालिका कार्यालय सोलापूर येथे Ac ( एअर कंडिशन ) मशीन बसविण्याचे काम मिळाले होते. त्याप्रमाने तक्रारदार यांनी मिळालेल्या ई – निविदा प्रमाणे काम पूर्ण करून त्यांना शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाचे बिल मंजूर होऊन…

ब्रेकिंग:- तक्रारदाराकडून लाच स्विकारणारा पोलीस नाईक ACB च्या जाळ्यात..

मुख्य संपादक  वैभव गंगणे  पंढरपूर/ प्रतिनिधी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण भादवी दंड संहिता कलम १८६० चे कलम २७९,३३७,३३८ व मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३३( ए) व १३४ (बी) १७७,१८४ प्रमाणे अज्ञात वाहनाविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटार सायकल न दाखविण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील आरोपी…

ब्रेकिंग:- लखन गायकवाड मृत्यूप्रकरणी दोघा आरोपींवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 302 चा गुन्हा दाखल…

सोलापूर बार्शी रोडवर मित्रांनी मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून यात तोडकर वस्ती येथील लखन गायकवाड या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,यातील मयत युवकास मित्रांनी मिळून मागील भांडणाच्या कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी नेवून मारहाण केली. लखनला…

ब्रेकिंग:-जोडभावी,जेलरोड,फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत धुमाकूळ घालून जबरी चोरी करणारा नितीन विठ्ठल भोसले हा एमपीडीए अन्वये स्थानबध्द….

सोलापूर शहरातील जोडभावी पेठ, जेलरोड, आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, नितीन विठ्ठल भोसले, वय २८ वर्षे, रा. २७/३ रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर हा मागील काही वर्षापासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन बेकयदेशीर दगडफेक, खंडणी मागणे, जबरी चोरी, ईच्छापुर्वक शस्त्रानीशी दुखापत करणे, गैरपरिरोध करणे व घातक शस्त्रानीशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरुपाचे…

ब्रेकिंग:-जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने बॅटरी चोरी करणाऱ्या दोन आरोपीना अटक करुन दोन गुन्हे उघडकीस आणुन २४२००/- रुपयाचे मुददेमाल हस्तगत….

जोडभावी पेठ पोलीस ठाणेच्या हददीत बॅटरी चोरीचे प्रमाणे वाढल्याने मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सारे, सुहास चव्हाण साहेब यांनी डी. बी. पथकाला आदेशीत केल्याने डी. बी. पथकाचे प्रमुख सपोनि पडसळकर साहेब यांचे मार्गदर्शना खाली डी.बी. पथकासह हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोहेको १३७०शिवशरण व पोकॉ/१५५६ सरवदे यांना विश्वासनिय बातमी मिळाले की, शेळगी ब्रिजच्याखाली दोन इसम मोटार सायकल…

जावईचा खुन केल्याप्रकरणी सासरा व मेहूण्यास उच्च न्यायालयात जामीन मंजुर…अँड.विक्रांत फताटे

. सोलापुरः- जावाई नितीन अनिल पंतगराव यांचा खुन केल्याप्रकरणी सासरा महेश शिवाजी शेजेराव व मेहुणा हर्षवर्धन महेश शेजेराव यांना मुंबई उच्च न्यायालयाने यांनी जामीन मंजुर केला. यात हकीकत अशी की, नितीन यांचे लग्न अस्मिता महेश शेजेराव सोबत दि.८/१२/२०२०रोजी झाला होता.लग्नानंतर अस्मिता ही नितीन च्या घरी ३महिने नांदली व नंतर सासरकडील व्यवस्थित वागणूक देत नाहीत म्हणुन…

🛑 ब्रेकींग:- जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने बॅटरी चोरी करऱ्या दोन आरोपीना अटक करुन दोन गुन्हे उघडकीस आणुन २४२००/- रुपयाचे मुददेमला हस्तगत…

सोलापूर जखमींना 5000 रू.नुकसान भरपाई जोडभावी पेठ पोलीस ठाणेच्या हददीत बॅटरी चोरीचे प्रमाणे वाढल्याने मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सारे, सुहास चव्हाण साहेब यांनी डी. बी. पथकाला आदेशीत केल्याने डी. बी. पथकाचे प्रमुख सपोनि पडसळकर साहेब यांचे मार्गदर्शना खाली डी.बी. पथकासह हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोहेको १३७०शिवशरण व पोकॉ/१५५६ सरवदे यांना विश्वासनिय बातमी मिळाले की, शेळगी…